Apr 23, 2025
(Photo: Ipl Social media)
(Photo: Ipl Social media)
(Photo: Ipl Social media)
केएल राहुलने आयपीएलमध्ये १३० डावांमध्ये सर्वात जलद ५००० धावा पूर्ण केल्या आहेत
(Photo: Ipl Social media)
डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये १३५ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या.
(Photo: Ipl Social media)
विराट कोहलीने आयपएलमध्ये १५७ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.
(Photo: Ipl Social media)
शिखर धवनने आयपीएलमध्ये १६८ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.
(Photo: Ipl Social media)
एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये १६१ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
IPL 2025: ‘जन्नत’मधील झोयाचा मुंबईला पाठिंबा, फोटो व्हायरल…