भारतीय खेळाडूंसाठी BBCI चा नवा वार्षिक करार जाहीर

Feb 29, 2024

Loksatta Live

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळांडूसाठी वार्षिक करार सूची जाहीर केली आहे. 

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

या करार सूचीमध्ये खेळाडूंचे ग्रेडनुसार ठराविक श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते. 

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

या ग्रेडनुसार खेळाडूंचं वार्षिक मानधन निश्चित केलं जातं. 

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

जाणून घेऊया कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू आहेत? 

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

 ए प्लस ग्रेडमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

ए  ग्रेडमध्ये रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

बी ग्रेडमध्ये सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

सी ग्रेडमध्ये रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

(फोटो: इंडियन क्रिकेट टीम / इन्स्टाग्राम)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगातील महान फलंदाज, ज्यांची कसोटीतील सरासरी आहे ५० पेक्षाही कमी