भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा सामना इंग्लंडमधील एजबस्टन  स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Photo : Jasprit Bumrah/ Instagram

क्रिकेटर जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

Photo : BCCI

कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात कर्णधार बुमराहने पराक्रम केला आहे.

Photo : Jasprit Bumrah/ Instagram

एका षटकात बुमराहने ३५ धावा करत भन्नाट कामगिरी केली आहे

Photo : Sachin Tendulkar/ Twitter

गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई बुमराहने केली आहे.

Photo : Jasprit Bumrah/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

T20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय क्रिकेटर्स