(Photos: Instagram)

'या' भारतीय क्रिकेटपटूने रचला विक्रम; २०२४मध्ये केल्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

Feb 24, 2024

Loksatta Live

२०२४मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये काही भारतीयांचा समावेश आहे.

(Photos: Instagram)

१० - रवींद्र जडेजा (भारत) चार सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २०१ धावा; ११२ सर्वोच्च धावसंख्या

(Photos: Instagram)

९ - झॅक क्राउली (इंग्लंड)तीन सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २२६ धावा; स्ट्राइक रेट ६७.०६

(Photos: Instagram)

८ - ऑली पोप (इंग्लंड) तीन सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २८५ धावा; १९६ सर्वोच्च धावसंख्या

(Photos: Instagram)

७ - बेन डकेट (इंग्लंड) तीन सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २८८ धावा; १५३ सर्वोच्च धावसंख्या

(Photos: Instagram)

६ - डेविड बेडिंगहम (दक्षिण आफ्रिका)तीन सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २९१ धावा; ११० सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

५ - रोहित शर्मा (भारत) चार सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २९५ धावा; १३१ सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

४ - शुबमन गिल (भारत) चार सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण २९८ धावा; १०४ सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

३ - रचिन रवींद्र  (न्यूझीलंड) दोन सामन्यांमध्ये एक शतक झळकावत एकूण ३०१ धावा; २४० सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

२ - केन विल्यमसन (न्यूझीलंड) दोन सामन्यांमध्ये ३ शतके झळकावत एकूण ४०३ धावा; १३३ सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

१ - यशस्वी जैस्वाल (भारत) चार सामन्यांमध्ये दोन शतके झळकावत एकूण ५७३ धावा; २१४ सर्वोच्च धावसंख्या 

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काश्मीरमधील चाहत्यांबरोबर सचिन तेंडुलकर खेळला क्रिकेट