भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे.

Photo : Shikhar Dhavan/ Instagram

दोन्ही देशांमध्ये तीन दिवसांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

Photo : Shikhar Dhavan/ Instagram

झिम्बाब्वेमधील एक व्हिडीओ शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Photo : Shikhar Dhavan/ Instagram

व्हिडीओमध्ये धवनसह ईशान किशन आणि शुभमन गिलचा डान्स करताना दिसत आहेत.

Video : Shikhar Dhavan/ Instagram

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : Shikhar Dhavan/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हार्दिकच्या पत्नीचं स्विमिंगपूलमध्ये फोटोशूट