(Photo: CSK/Twitter)

IPL 2023 Final: चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा कोरले आयपीएल चषकावर नाव

May 30, 2023

Loksatta Live

(Photo: CSK/Twitter)

चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं

(Photo: CSK/Twitter)

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला

(Photo: CSK/Twitter)

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

(Photo: GT/Twitter)

गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावा केल्या

(Photo: CSK/Twitter)

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खडतर झाली होती

(Photo: GT/Twitter)

गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू