भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यांत  बिनसलं असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं.

Photo : Dhanashree Verma/ Instagram

याबाबत चहलने पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती केली होती.

Photo : Dhanashree Verma/ Instagram

त्यानंतर आता धनश्रीने इन्स्टाग्रामवर चहलबरोबरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Photo : Dhanashree Verma/ Instagram

चहल-धनश्रीचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video : Dhanashree Verma/ Instagram

धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Photo : Dhanashree Verma/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

धवन, ईशान किशन आणि शुभमन गिलचा डान्स पाहून तुम्हीही हसाल