भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली

लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक 

इन्स्टाग्रामवर १८० मिलियन फॉलोवर्स 

सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणारा भारतीय 

सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय इन्फ्लुएन्सर

इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ५ कोटी रुपये मानधन