'सुवर्ण'भेट... ऑलिम्पिकमधील भारताचे दोन सुवर्णपदकवीर नेमबाज अभिनव बिंद्रा आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची बुधवारी भेट झाली. ऑलिम्पिक अॅथलेटिक्समध्ये शतकाभरापासून असलेला सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवणाऱ्या नीरजला बिंद्राने 'टोक्यो' नामक श्वानाचे पिल्लू भेट दिले. त्याने याचे छायाचित्र ट्वीट करताना नीरजला २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या.