(Photo Credit: Instagram)

माजी क्रिकेटरची लेक बोल्ड फोटोंमुळे चर्चेत...

माजी क्रिकेटरची लेक बोल्ड फोटोंमुळे चर्चेत...

Jul 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Grace hayden/Instagram)

ग्रेस हेडन

ग्रेस हेडनचा चेहरा तुमच्या ओळखीचा आहे का?

(Photo: Grace hayden/Instagram)

मॅथ्यू हेडन

ती ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनची लेक आहे

(Photo: Grace hayden/Instagram)

सारा तेंडूलकर

सचिनची लेक सारा तेंडुलकरची आहे खास मैत्रिण 

(Photo: Grace hayden/Instagram)

क्रीडा प्रझेंटर

ती क्रीडा प्रझेंटर म्हणून काम करते आहे

(Photo: Grace hayden/Instagram)

वय

२३ वर्षीय ग्रेसने २०२३ क्रिकेट विश्वचषक आणि रेसिंग एक्स स्पर्धेत प्रझेंटर म्हणून काम केले आहे

(Photo: Grace hayden/Instagram)

लूक

बिकिनी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर केले शेअर

(Photo: Grace hayden/Instagram)

चर्चा

ग्रेसच्या या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अपूर्वा गोरेने शेअर केले पांढऱ्या शॉर्ट वनपिसमधील फोटो