(Photo: Sachin Tendulkar/Instagram)

५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईकरांनी काढलं ५० फुटांचं पेंटिंग

Apr 24, 2023

Loksatta Live

(Photo: Sachin Tendulkar/Instagram)

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा आज ५०वा वाढदिवस आहे

(Photo: Sachin Tendulkar/Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतात 'क्रिकेटचा देव' मानलं जातं

(Express Photo By Ganesh Shirsekar)

५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

(Express Photo By Ganesh Shirsekar)

मुंबईतील परळ येथे आर. एम. भट हायस्कूलमध्ये सचिनचं ५० फूट x २४ फुटांचं भव्य पेंटिंग साकारण्यात आलं आहे

(Video: SachinJabraFan/Instagram)

चित्रकार गौरव भाटकर आणि डॉ. अभिषेक साटम यांनी हा पुढाकार घेतला आहे

(Express Photo By Ganesh Shirsekar)

चाहत्यांकडून या भव्य पेंटिंगवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील काही खास क्षण