(Photo: Instagram)
Jul 07, 2023
2007 साली पाकिस्तान विरोधात बॉलआउटमध्ये रॉबिन उथप्पा आणि वीरेंद्र सेहवागला संधी दिली.
(Photo: Instagram)
टी20 वर्ल्ड कप 2007मध्ये जोगिंदर शर्माला शेवटचे षटक खेळायला दिले.
(Photo: Instagram)
वनडे टीममधून राहुल द्रविड, सौरभ गांगुली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला.
(Photo: Instagram)
चॅम्पियनस् ट्रॉफी 2013मध्ये ईशांत शर्माला 18 वे षटक खेळायला सांगितले. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्यानंतर मॅच पलटली.
(Photo: Instagram)
मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यात रोहित शर्माला ओपनिंग करण्याची संधी दिली.
(Photo: Instagram)
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये तुफानी खेळी खेळली.
(Photo: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
साईशा भोईरची जागा घेणारी नवी ‘चिंगी’ कोण?