(Photo: Social Media)

Ind Vs Eng 5th Test : भारताच्या विजयाचा हिरो मोहम्मद सिराजचे कसोटीमधील विकेट्स...

Ind Vs Eng 5th Test : भारताच्या विजयाचा हिरो मोहम्मद सिराजचे कसोटीमधील विकेट्स...

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Social Media)

पाचवा सामना

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता.

(Photo: Social Media)

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. कारण इंग्लंडला पाचव्या दिवशी 35 धावांची गरज होती आणि हातात 4 विकेट होत्या.

(Photo: Social Media)

प्रसिद्ध कृष्णा

त्यामुळे इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार आणि अनेकांना आशा सोडल्या.

(Photo: Social Media)

मोहम्मद सिराज

पण मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्रंजांनी नांगी टाकली. हा सामना भारताने अवघ्या 6 धावांनी जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली.

(Photo: Social Media)

एकूण सामने व विकेट

दरम्यान आतापर्यंत सिराज ४० कसोटी सामने खेळला आहे व ११४ विकेट्स घेतल्या आहेत.

(Photo: Social Media

कौतुक

सिराजच्या आजच्या प्रभावी खेळीमुळे त्याच्यावर भारतीय चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

माजी क्रिकेटरची लेक बोल्ड फोटोंमुळे चर्चेत…