भारताचा स्टार क्रिकेटर फलंदाज रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा बाबा होणार आहे.

Photo : Robin Uthappa/ Instagram

रॉबिनने सोशल मीडियावरून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

Photo : Robin Uthappa/ Instagram

पत्नी शितलचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Photo : Robin Uthappa/ Instagram

रॉबिन-शितलला ‘नील’ नावाचा मुलगा आहे.

Photo : Robin Uthappa/ Instagram

नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी रॉबिन-शितल उत्सुक आहेत.

Photo : Robin Uthappa/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

T20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय क्रिकेटर्स