भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव 

गाड्यांचा शौकीन

निसान कंपनीची जीप सूर्यकुमारच्या ताफ्यात 

नवीन गाडीला दिलं 'हल्क' नाव 

क्रिकेटपट्टू आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा