(Photo: Anushka/Instagram)

विराट-अनुष्काची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेत

Mar 24, 2023

Loksatta Live

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा

(Photo: Anushka/Instagram)

भारतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक

(Photo: Anushka/Instagram)

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्याला लावली हजेरी

(Photo: Anushka/Instagram)

अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता.

(Photo: Anushka/Instagram)

तर, विराट कोहलीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

(Photo: Anushka/Instagram)

विराट-अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

(Photo: Anushka/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चंदेरी लेहेंग्यात शर्वरी वाघचा ग्लॅमरस अंदाज