आज चेन्नई सुपर किंग्ज vs मुंबई इंडियन्स सामना

(Photo : IPL/Twitter)

चेन्नईला बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी संधी

(Photo : IPL/Twitter)

मुंबईला ११ पैकी केवळ दोन सामने जिंकता आले

(Photo : IPL/Twitter)

चेन्नईला ११ पैकी चारच सामने जिंकता आले

(Photo : IPL/Twitter)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना

(Photo : IPL/Twitter)