२६ मार्चपासून आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरूवात होणार आहे.

फोटो : CSK / फेसबुक

महेंद्रसिंह धोनीने CSKच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो : CSK / फेसबुक

धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवलं आहे.

फोटो : इंडियन एक्सप्रेस

आता रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करेल.

फोटो : इंडियन एक्सप्रेस