IPL 2023: यंदाच्या पर्वातही हार्दिक पंड्या घालणार विजयाला गवसणी?

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Mar 30, 2023

Loksatta Live

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

'गुजरात टायटन्स' हा आयपीएलमध्ये सामील झालेल्या नव्या संघांपैकी एक.

पहिल्याच वर्षी जेतेपद जिंकून 'बलाढ्य संघ' अशी प्रतिमा तयार करण्यात मिळवलं यश

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

यंदाच्या लिलावातही खेळाडूंची निवड करतानाची संघाची रणनीती अतिशय योग्य होती

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

हार्दिक पंड्या, रशीद खान आणि शुभमन गिल हे संघाची मजबूत कडी आहेत. तर राज बावा आणि अभिनव मनोहर यांसारखे तरुण खेळडू संघाची ताकद आहेत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

गॅरी कर्स्टन हे आपल्या अनुभवाने नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहेत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

अहमदाबादमधील नव्याने बांधलेले जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरातला सामने जिंकण्यास मदत करू शकते.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: निळ्या जम्पसूटमध्ये स्टायलिश मृणाल ठाकूर