(Photo: Instagram)

'हे' आहेत IPLमधील संघांचे आघाडीचे 'Run Scorers'

Apr 11, 2024

Loksatta Live

विराट कोहली २४२ सामन्यांमध्ये ७५७८ धावा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

(Photo: Instagram)

रोहित शर्मा  २०२ सामन्यांमध्ये ५१५९ धावा (मुंबई इंडियन्स)

(Photo: Instagram)

सुरेश रैना १७६ सामन्यांमध्ये ४६८७ धावा (चेन्नई सुपर किंग्ज)

(Photo: Instagram)

डेव्हिड वॉर्नर ९५ सामन्यांमध्ये ४०१४ धावा (सनरायझर्स हैदराबाद)

(Photo: Instagram)

संजू सॅमसन  १२८ सामन्यांमध्ये ३३८९ धावा (राजस्थान रॉयल्स)

(Photo: Instagram)

गौतम गंभीर१७६ सामन्यांमध्ये ४६८७ धावा (कोलकाता नाइट रायडर्स)

(Photo: Instagram)

ऋषभ पंत१०३ सामन्यांमध्ये २९९१ धावा (दिल्ली कॅपिटल्स)

(Photo: Instagram)

केएल राहुल ५५ सामन्यांमध्ये २५४८ धावा (पंजाब किंग्ज)

(Photo: Instagram)

शुबमन गील ३८ सामन्यांमध्ये १५५६ धावा (गुजरात टायटन्स)

(Photo: Instagram)

केएल राहुल२८ सामन्यांमध्ये १०१६ धावा (लखनऊ सुपर जायंट्स)

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पहिल्याच शतकात सर्वाधिक बळी घेणारे IPL मधील जबरदस्त गोलंदाज