(Photo: IPL/Social Media)

IPL: आतापर्यंत कोणत्या संघाने किती शतकं ठोकली आहेत?

May 01, 2025

सुनिल लाटे

(Photo: IPL/Social Media)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूआयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकूण १९ शतके ठोकली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये १७ शतके ठोकली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

पंजाब किंग्ज

आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या नावावर १५ शतके आहेत.

(Photo: IPL/Social Media)

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये १० शतके ठोकली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १० शतके ठोकली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

मुंबई इंडियन्स

पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत ८ शतके झळकावली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 शतके झळकावली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण ५ शतके ठोकली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये ४ शतके झळकावली आहेत.

(Photo: IPL/Social Media)

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ३ शतके झळकावली आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात बदाम खावे की नाही? योग्य पद्धत काय आहे?