केएल राहुलची एकूण संपत्ती किती? वाचून... भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलची एकूण संपत्ती ९९.८३ कोटी रुपये म्हणजे अंदाजे १०० कोटी रुपये आहे. राहुलकडे उत्पन्नाचे महत्त्वाचे तीन स्त्रोत आहेत. आयपीएल आणि टीम इंडियाच्या पगाराव्यतिरिक्त राहुल एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो. केएल राहुलला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी वर्षाचे ३ कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्रपणे वेगळे मानधन दिले जातात. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळण्यासाठी राहुलला १७ कोटी रुपये मिळाले. त्याच्याकडे अॅस्टन मार्टिन DB11, ऑडी R8 आणि लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर सारख्या अनेक महागड्या कार आहेत. राहुल स्पीकर ब्रँड बोट, प्यूमा, रेड बुल यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँडचे जाहिराती करतो. राहुलने बंगळुरूमध्ये स्वत:साठी एक आलिशान घर बांधले आहे. Money Saving: घरगुती लसूण पावडर बनवून पदार्थांना फॅन्सी तडका हेही वाचा: