(Photo: Grace Hayden/Instagram)

Grace Hayden: सारा तेंडुलकरसाठी ग्रेसची खास पोस्ट, ब्रिस्बेनमधील फोटो शेअर करत म्हणाली...

May 20, 2025

सुनिल लाटे

(Photo: Grace Hayden/Instagram)

मैत्री

सारा तेंडुलकर आणि ग्रेस हेडन या दोघींची खूप घट्ट मैत्री आहे.

(Photo: Grace Hayden/Instagram)

पोस्ट

ग्रेसने सारासाठी एक खास पोस्ट केली आहे, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Photo: Grace Hayden/Instagram)

हेडनची मुलगी

ग्रेस हेडन ही ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनची मुलगी आहे. 

(Photo: Sara tendulkar/Instagram)

पोस्टमध्ये काय?

पोस्टमध्ये "साराबरोबर ब्रिस्बेन शहर फिरताना खूप मजा आली, तिच्याबरोबर माझ्या काही आवडत्या ठिकाणांना भेट दिली"

(Photo: Sara tendulkar/Instagram)

३ फोटो

सारा आणि ग्रेसचे ३ फोटो तिने पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये त्या शहरातील कॅफेमध्ये गेल्याचेही पाहायला मिळते आहे

(Photo: Sara tendulkar/Instagram)

साराची पोस्ट

सारा आणि ग्रेस या कारमधून प्रवास करतानाचे फोटो सारानेही यापूर्वी पोस्ट केलेले आहेत.

(Photo: Sara tendulkar/Instagram)

सौंदर्य

सारा आणि ग्रेस दोघीही दिसायला खूप सुंदर आहेत. साराने या पोस्टवर अजूनतरी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मीरा जोशीचे नवे फोटोशूट चर्चेत…