टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

Jun 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत बाबर आजम पहिल्या स्थानकावर आहे. 

(Photo: indian express)

Red Section Separator

बाबर आजमने टी-२० मध्ये ५४९ धावा केल्या आहेत.

(Photo: indian express)

Red Section Separator

या यादीत एमएस धोनी दुसऱ्या स्थानकावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून ५२९ धावा केल्या आहेत. 

(Photo: indian express)

Red Section Separator

कर्णधार म्हणून केन विलियमसनने ५२७ धावा केल्या आहेत. 

(Photo: indian express)

Red Section Separator

महेला जयवर्धने टी-२० विश्वचषकात ३६० धावा केल्या आहेत. 

(Photo: indian express)

Red Section Separator

कुमार संगकाराने कर्णधार म्हणून टी-२० मध्ये ३२९ धावा केल्या आहेत. 

(Photo: indian express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ संघांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा