T20 WC: सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत बाबर आझम अव्वल!

(Photo : Instagram)

Jun 18, 2024

Loksatta Live

Red Section Separator

बाबर आझम हा टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

(Photo : Instagram)

Red Section Separator

बाबर आझमच्या नावावर आता ५४९ धावा आहेत.

(Photo : Instagram)

Red Section Separator

एमएस धोनीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून ५२९ धावा केल्या आहेत.

(Photo : Instagram)

Red Section Separator

केन विल्यमसनने कर्णधार म्हणून ५२७ धावा केल्या आहेत.

(Photo : Reuters)

Red Section Separator

महेला जयवर्धनने ३६० धावा केल्या होत्या.

(Photo : IE File)

Red Section Separator

ग्रॅमी स्मिथने कर्णधार म्हणून ३५२ धावा केल्या होत्या.

(Photo : IE File)

Red Section Separator

कुमार संगकाराच्या नावावर ३२९ धावा आहेत.

(Photo : AP)

Red Section Separator

ख्रिस गेलने टी20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून ३२५ धावा केल्या होत्या.

(Photo : AP)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सर्वाधिक वेळा ICC ट्रॉफी जिंकणारे कर्णधार, पाहा एमएस धोनी कोणत्या स्थानावर?