IPL 2024: केकेआर विरुद्ध सामन्यात विराट कोहलीला 'इतक्या लाखांचे' दंड ठोठावण्यात आले

Apr 24, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आयपीएलमध्ये आरसीबीच्या स्टार फलंदाज विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. 

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

विराट कोहलीला त्याच्या मॅचच्या रक्कमचे ५० टक्के दंड भरावे लागणार आहे.

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

केकेआर विरुद्धच्या सामन्यात अंपायरशी झालेला वाद त्याच्यासाठी मोठ्या अडचणीचा ठरला आहे. 

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

सामन्यात थर्ड अंपायरने विराट कोहलीला आऊट म्हणून घोषित केले होते.

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

या निर्णयानंतर विराट अंपायरशी आक्रमकपणे बोलताना दिसला होता.

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

आयपीएलची आचारसंहिता मोडल्याबद्दल विराटला त्याच्या या आयपीएल हंगामात 53 लाखांचे नुकसान झाले आहे.

(Photo: IPL Official Website)

Red Section Separator

रिपोर्ट्सनुसार विराटला एका मोसमात आरसीबी संघाकडून १५ कोटी रुपये  मिळतात, तर एका सामन्यासाठी विराट एकूण १.०७ कोटी कमावतो.

(Photo: IPL Official Website)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2024: यंदाचे ‘ऑरेंज कॅप’चे प्रबळ दावेदार कोण?