(Photo: mumbaiindians/Instagram)

सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर?

Apr 16, 2024

Loksatta Live

आयपीएल २०२४ च्या २९ व्या सामन्यात रोहित शर्माने नवा विक्रम आपल्या नावे केला.

Photo : mumbaiindians/ Instagram

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारत नवा इतिहास रचला. 

Photo : mumbaiindians/ Instagram

या सामन्यात त्याने ६३ चेंडूमध्ये १०५ धावा केल्या. यात ११ चौकार आणि ५ षटकार आहेत.

Photo : mumbaiindians/ Instagram

टी-२० क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक षटकार मारणारा रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Photo : mumbaiindians/ Instagram

तर सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. क्रमवारी जाणून घेऊया.

Photo : mumbaiindians/ Instagram

ख्रिस गेल १०५६ षटकार

Photo : bluejays/ Instagram

किरॉन पोलार्ड ८६० षटकार

Photo : micapetown/ Instagram

आंद्रे रसेल ६७८ षटकार

Photo : kkriders/ Instagram

कॉलिन मुनरो५४८ षटकार

Photo : munro82/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हार्दिक पंड्याचा ‘ऑल व्हाइट’ डॅशिंग लूक होतोय व्हायरल