(Photo: Sara tendulkar/Instagram)
May 17, 2025
(Photo: Sara tendulkar/Instagram)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. साराने पुन्हा एकदा नवे फोटो शेअर केले आहेत.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
साराच्या नव्या छायाचित्रांपैकी एकामध्ये ती तिच्या एका खास मैत्रिणीबरोबर दिसत आहे.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
ही खास मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस आहे. दोघीही एकत्र ड्रिंक्सचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
सारा आणि ग्रेस यांचे एकमेकींशी एक खास नाते आहे आणि हे त्यांच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येते.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
सारा आणि ग्रेस व्यवसायाने मॉडेल आहेत. त्यामुळे सारा वेगवेगळ्या मॉडेलिंग प्रोजेक्ट्ससाठी ऑस्ट्रेलियाला जात असते.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
अलीकडेच, सारा आणि ग्रेस या कारमधून खूप मजा करताना आणि फिरताना दिसल्या होत्या.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
दोघींच्याही सौंदर्याला तोड नाही. दोघीही खरोखरच एखाद्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नाहीत.
(Photo: Grace Hayden/Instagram)
ग्रेसही सारापेक्षा एक पाऊल पुढे आहे. मॉडेलिंगसोबतच, ती विविध क्रीडा स्पर्धामध्ये स्पोर्ट्स प्रझेंटर म्हणूनही काम करते.
(Photo: Shruti Marathe/Instagram)
साराने परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे पण तिला फॅशन इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मीरा जोशीचे नवे फोटोशूट चर्चेत…