क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं

११ जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला

विराट आणि अनुष्काने त्यांच्या बाळाचं नाव वामिका असं ठेवलं आहे

वामिका आता नऊ महिन्यांची झाली

विराट लाडक्या लेकीसोबत खेळताना

वामिकाची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक

वामिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल