उमरान मलिक भारताचा नंबर १ गोलंदाज ठरला आहे

Photo : Umran Malik/ Instagram

वेगवान गोलंदाज उमरान मलिकची ही दुसरीच आयपीएल आहे

Photo : Umran Malik/ Instagram

सनरायजर्स हैदराबाद संघाने उमरानला रिटेन केलं  

Photo : Umran Malik/ Instagram

दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या लढतीत उमरानने प्रति १५७ किमी ताशी वेगाने गोलंदाजी केली

Photo : Umran Malik/ Instagram

आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी वेगवान गोलंदाजी आहे

Photo : Umran Malik/ Instagram

उमरानने टी-२० लीगचे १८ सामने खेळले आहेत 

Photo : Umran Malik/ Instagram