'या' संघांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

Jun 12, 2024

Loksatta Live

(Photo : Indian express )

सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धा चर्चेत आहे. 

(Photo : Indian express )

जाणून घेऊया टी-२०  विश्वचषक स्पर्धेमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांबद्दल. 

(Photo : Indian express )

श्रीलंका ने २००७ मध्ये केन्या विरुद्ध ६ विकेट्सवर २६० धावा केल्या आहेत.  

(Photo : Indian express )

इंग्लंड संघाने २०१६ साली साऊथ आफ्रिका विरुद्ध २३० धावा केल्या आहेत.  

(Photo : Indian express )

भारतीय संघाने २००७ ला इंग्लंड विरुद्ध २१८ धावा केल्या आहेत. 

(Photo : Indian express )

साऊथ आफ्रिका ने २००९ साली स्कॉटलँड विरुद्ध २११ धावा केल्या आहेत. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ आहेत टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज