टी-२० विश्वचषकात 'या' संघांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने

Jun 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विजय मिळवणारे संघ हे फक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आहे. 

(Photo: indian express)

Red Section Separator

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने सलग ७ सामने जिंकले आहेत. 

(Photo: indian express)

Red Section Separator

ऑस्ट्रेलिया संघाने २०२२ पासून ते २०२४ पर्यंत सलग ७ सामने जिंकले आहेत. 

(Photo: indian express)

Red Section Separator

भारतीय संघाने देखील २०१२ पासून ते २०२४ पर्यंत ७ सामने जिंकले आहेत.

(Photo: indian express)

Red Section Separator

२००९ साली श्रीलंकाने ६ सामने जिंकले होते.

(Photo: indian express)

Red Section Separator

भारतीय संघाने २००७ साली ६ सामने जिंकले होते.

(Photo: indian express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू