आयपीएल २०२४मध्ये 'या' फलंदाजांनी झळकवले आहे दमदार शतक

May 06, 2024

Loksatta Live

Red Section Separator

राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जोस बटलरने ९ सामन्यांमधून एकूण २ शकत झळकवले आहेत.  

(Photo: Indian Express)

Red Section Separator

आरसीबी चा स्टार फलंदाज विराट कोहलीने ११ सामन्यांमधून १ शतक झळकवला आहे.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

सीएसके चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ११ सामन्यांमधून  १ शतक झळकवला आहे. 

(Photo: Indian Express)

Red Section Separator

हैदराबादचा फलंदाज ट्रेविस हेडने आयपीएलमध्ये शानदार खेळी करत ९ सामन्यांमधून संघासाठी १ शतक झळकवला आहे.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

 रोहित शर्माने आयपीएल २०२४मध्ये ११ सामने खेळून आपल्या नावावर १ शतक जोडला आहे.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

राजस्थान रॉयल्स यशस्वी जैस्वाल ने १० सामने खेळून १ शतक झळकवला आहे. 

(Photo: Indian Express)

Red Section Separator

आरसीबी चा फलंदाज विल जॅक्सने ६ सामने खेळून आपल्या नावावर १ शतक जोडला आहे.

(Photo: Indian Express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी कर्णधार म्हणून घेतले आहेत सर्वाधिक विकेट्स