भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली

मादाम तुसाँ दुबई येथे कोहलीचा हुबेहूब मेणाचा स्टॅच्यू 

जगातील विविध देशांमध्ये मादाम तुसाँ संग्रहालय 

येथे जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामवंतं व्यक्तिमत्वांचे स्टॅच्यू

दुबईच्या आधी लंडनमध्ये आणि दिल्लीतही विराट कोहलीचा असाच स्टॅच्यू

कोहली  युएईमध्ये टी -20 वर्ल्ड कपसाठी भारताचे नेतृत्व करतोय. 

हा विश्वचषक विराट कोहलीसाठी खास