(Photo Credit: IPl Social Media)

आयपीएलमधील पहिली सुपरओव्हर कोणी टाकली?

Apr 18, 2025

सुनिल लाटे

(Photo: Ipl Social Media)

२०२५ मध्ये इंडियन प्रीमियर लीगला १८ वर्षे पूर्ण होत आहेत.

(Photo: Ipl Social Media)

यावर्षी आयपीएलचा अठरावा हंगाम खेळला जात आहे.

(Photo: Ipl Social Media)

या लीगच्या पहिल्या हंगामापासून अनेक मोठे विक्रम बनले आणि मोडलेही आहेत.

(Photo: Ipl Social Media)

आज आपण अशाच एका रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत, जो कदाचित तुम्हाला माहित नसेल.

(Photo: Ipl Social Media)

आज आपण आयपीएलच्या इतिहासात पहिली सुपर ओव्हर कोणत्या गोलंदाजाने टाकली होती हे जाणून घेणार आहोत.

(Photo: Ipl Social Media)

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाने आयपीएलमधील पहिली सुपर ओव्हर टाकली होती.

(Photo: Ipl Social Media)

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कामरान खान याने आयपीएलमधील पहिली सुपर ओव्हर टाकली होती.

(Photo: Ipl Social Media)

कामरान खानसमोर ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम सारखे फलंदाज होते. तरीही त्याने फक्त १५ धावा दिल्या आणि आरआरने तो सामना जिंकला.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2025: ‘हे’ आहेत पर्पल आणि ऑरेंज कॅप विजेते