भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन

युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल कीच यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय

ट्विटवरुन युवराजने ही गोड बातमी दिलीय

युवराज आणि हेझलचं लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं

पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव