Chat Box

सतत मोबाइलमध्ये बघावं नाही लागणार तुम्हाला येणारे मेसेज तुमच्या स्मार्ट वॉचवर बघायला मिळतील

Chat Box

तसंच तुम्ही त्या वॉच मधून कॉल करू शकता 

Chat Box

दिवसातून किती पावले चालता हे तुम्हाला कळू  शकते

Chat Box

स्मार्ट वॉचच्या मदतीने तुम्ही बीपी आणि हार्ट रेट देखील जाणून घेऊ शकतात

Chat Box

हा वॉच तुमच्या फिटनेसकडे खास लक्ष देतो

Chat Box

या वॉचमुळेशरीरातील ऑक्सिजन लेव्हल ही कळते