सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे उत्तम पर्याय

(Photo : Unsplash)

Apr 16, 2024

Loksatta Live

पाच पद्धतीने तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

(Photo : Unsplash)

विशेष प्रसंगी सोन्याची थेट खरेदी करून तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

(Photo : Freepik)

बरेचदा २२ कॅरेट सोन्याची खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

(Photo : Freepik)

तुम्ही २४ कॅरेट सोनेही खरेदी करू शकता. हे सर्वांत शुध्द सोने मानले जाते.

(Photo : Freepik)

डिजिटल सोने हे सोन्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, ज्यामध्ये आपण डिजिटल सोने खरेदी करू शकतो.

(Photo : Unsplash)

हे सोने आपण डिमॅट अकाउंटमध्ये संभाळू शकतो किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपण डिजिटल सोने भेट देऊ शकतो.

(Photo : Unsplash)

हा एक सहज आणि सोपा मार्ग आपल्याला तंत्रज्ञानाने दिलेला आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इन्स्टाग्राम स्टोरी गाण्याबरोबर डाउनलोड कशी करायची?