Budget 2023-24: 'या' टिप्सच्या मदतीने एका क्लिकवर पाहा 'पेपरलेस बजेट'

(Photo : Unsplash)

Feb 01, 2023

Loksatta Live

१ फेब्रुवारी २०२३ला सादर होणार वर्ष २०२३-२४चे केंद्रीय अर्थसंकल्प

(Photo : Unsplash)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पात काय घोषणा करणार?

(Photo : Reuters)

सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक गणितावर काय परिणाम होणार?

(Photo : Unsplash)

यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात जाहीर होणार

(Photo : Unsplash)

यासाठी 'युनियन बजेट अ‍ॅप' (Union Budget App) डाऊनलोड करावे लागेल.

(Photo : Unsplash)

अर्थसंकल्पाच्या तरतुदी आणि इतर कागदपत्रांसह अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषणही पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असणार

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या विभागांनुसार माहिती जाणून घेता येणार

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फेब्रुवारीमध्ये लाँच होणार ‘हे’ भन्नाट स्मार्टफोन्स