फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते.

Photo : Unsplash

धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नका

Photo : Unsplash

अवैध लिंक शेअर करू नका

Photo : Unsplash

सामाजिक वातावरण बिघडेल अशी पोस्ट करू नका

Photo : Unsplash

कोणालाही धमकीवजा मेसेज करू नका

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ATM मधून पैसे काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या