SIP म्हणजे काय? गुंतवणूक कशी सुरू करावी?

(Photo : Unsplash)

Nov 12, 2022

Loksatta Live

(Photo : Unsplash)

SIP - सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

(Photo : Unsplash)

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग 'एसआयपी'

(Photo : Unsplash)

तुमच्या सोयीनुसार हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता

(Photo : Unsplash)

दर महिन्याला १०० रुपयांपासून पैसे गुंतवले तरी तुम्हाला दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळू शकतो

(Photo : Unsplash)

महिन्यातील कोणत्याही तारखेला 'एसआयपी' सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध

(Photo : Unsplash)

गुंतवणुकीसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वाचा ट्विटर ‘ब्लू टिक’ सेवेचे फायदे