...असं करा इन्स्टाग्राम रील्स डाऊनलोड

(Photo : Unsplash)

Sep 13, 2022

Loksatta Live

(Photo : Unsplash)

इन्स्टाग्राम रिल्स डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करावा लागेल

(Photo : Unsplash)

Video Downloader For Instagram हे ॲप इन्स्टॉल करा

(Photo : Unsplash)

इन्स्टाग्राम अकाउंट लॉगिन करा

(Photo : Unsplash)

जे रील डाऊनलोड करायचा आहे ते रील शोधा

(Photo : Unsplash)

त्याखाली दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करा

(Photo : Unsplash)

याशिवाय स्क्रीन रेकॉर्डर वापरून रील रेकॉर्ड करू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Apple Watch Series 8 ची वैशिष्ट्ये