(Photo credits: Pexels)
Jul 21, 2025
(Photo credits: Pexels))
प्रत्येक दिवशी आपण किती वेळ फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप वापरतो हे समजून घ्या.
(Photo credits: Pexels)
जेवण करताना, झोपण्यापूर्वी एक तास किंवा सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्क्रीनपासून दूर राहा.
(Photo credits: Pexels))
अनावश्यक अॅप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करा, त्यामुळे आपण वारंवार फोन उघडणार नाही.
(Photo credits: Pexels))
स्क्रीनचा निळा प्रकाश डोळ्यांवर ताण आणतो आणि झोपेवर परिणाम करतो. डार्क मोड चालू ठेवा.
(Photo credits: Pexels)
रिकाम्या वेळात स्क्रीन पाहण्याऐवजी वाचन, चालणे, घरकाम किंवा योगासारख्या गोष्टी करा.
(Photo credits: Pexels)
आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे स्क्रीनपासून दूर राहून आपल्या जवळच्या माणसांसोबत घालवा.
(Photo credits: Pexels)
(Photo credits: Pexels)s)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
वारंवार हात-पाय सुन्न होतात? ‘हे’ उपाय करून पाहा