मोबाइलवर ग्लिसरीन किंवा मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे स्मार्टफोनवरून सहजपणे रंग पुसून काढू शकतो. मोबाइल बंद एअरप्रूफ बॅगमध्ये ठेवा. मोबाइलच्या स्पिकर्स आणि चार्जिंग पोर्टला चिकटपट्टी लावा. यामुळे स्पिकर्स, चार्जिंग पोर्ट पाणी आणि रंगांपासून सुरक्षित राहील.