अॅपलच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आयएमईआय क्रमांक टाकल्यानंतर ते डिव्हाइस खरं आहे की नाही हे लगेच कळेल.
अॅप्पल लाइटिंग पोर्ट जवळ पेंटलोब स्क्रू वापरते. स्क्रूच्या डोक्यावर पाच खोबणी असतील. यापेक्षा कमी म्हणजे डिव्हाइस बनावट आहे
तसंच फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन About मध्ये जाऊन तुमच्या फोनचे व्हर्जनचेक करा जर डिव्हाइस अँड्रॉईड आवृत्ती सांगत असेल तर तो बनावट आयफोन आहे.
साइन इन करता तेव्हा तुम्हाला Google किंवा इतर खाते विचारले जात असेल, तर तो बनावट iPhone आहे.
आयफोनमध्ये कोणतेही एक्स्ट्रा कार्ड स्लॉट नसतो विशेषत: मायक्रोएसडी स्लॉट