टीव्हीवर साचलेली धूळ नियमित साफ करणे आवश्यक आहे मायक्रोफायबर कापडाचा वापर करून टीव्ही साफ करावा टीव्ही साफ करताना रासायनिक द्रव्याचा वापर करू नका टीव्ही बंद करताना थेट विद्युतपुरवठा बंद करू नये टीव्ही साफ करताना पाण्याचाही वापर शक्यतो करू नका पावसाळ्यात विजांचा कडकडाट होत असेल, तर टीव्ही शक्यतो बंद ठेवावा