पावसाळ्यात लॅपटॉपच्या अंतर्गत भागामध्ये बाष्प जमा होण्याचा धोका असतो.

Photo : Unsplash

त्यामुळे पावसाळ्यात लॅपटॉपची काळजी घेणे आवश्यक असते.

Photo : Unsplash

काम करण्याची जागा कोरडी करा.

Photo : Unsplash

पावसाळ्यात काम झाल्यानंतर रोज लॅपटॉप बॅगमध्ये ठेवा.

Photo : Unsplash

प्लास्टिक पिशवीत गुंडाळून लॅपटॉप बॅगमध्ये ठेवल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

Photo : Unsplash

पावसामुळे वीज नसल्यास लॅपटॉपचं प्लग पिन काढून ठेवा.

Photo : Unsplash

सिलिका जेलच्या छोट्या पुड्या लॅपटॉप बॅगमध्ये ठेवा.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मोबाइल इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी टिप्स