पावसाळ्यात 'अशी' घ्या तुमच्या मोबाईलची काळजी मोबाईलसाठी वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेसिस्टंट कव्हर वापरा पावसाळ्यात मोबाईल झिप लॉक बॅगमध्ये ठेवा शक्यतो पावसामध्ये मोबाईल फोन वापरू नका शक्य असल्यास छत्रीखाली किंवा आडोशाला जाऊन मोबाईल वापरा मोबाईलमध्ये पाणी गेल्यास तात्काळ बंद करा व कोरड्या कपड्याने पुसा ओल्या हाताने किंवा ओल्या जागी फोन चार्ज करू नका पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Tips: हेडफोन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Tips: हेडफोन वापरताना घ्या ‘ही’ काळजी