११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो

Photo : Indian Express

११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती

Photo : Indian Express

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ही अणुचाचणी करण्यात आली होती

Photo : Indian Express

१९९९ रोजी भारतात पहिला 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा करण्यात आला

Photo : Indian Express

याच दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

Photo : Indian Express

त्रिशूल हे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या लक्ष्यावर वेगाने मारा करते.

Photo : Indian Express