स्मार्टफोनवर गॅलरी ॲप उघडा.

Photo : Unsplash

फोटो गॅलरीमध्ये तुम्हाला Trash/ Bin फोल्डर दिसेल.

Photo : Unsplash

याव्यतिरिक्त फोनमधूनही तुम्ही Trash/ Bin फोल्डर उघडू शकता.

Photo : Unsplash

Trash फोल्डरमध्ये तुम्हाला ३० दिवसांपर्यतचे डिलीट झालेले सर्व फोटो दिसतील.

Photo : Unsplash

जो फोटो पुन्हा मिळवायचा आहे त्यावर क्लिक करून रिकव्हर बटण दाबा.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्पॅम कॉल्सला कंटाळला आहात? ‘असे’ करा ब्लॉक